स्पंदन – Widget

आजकाल कित्येक मराठी Blog वर कुठल्या ना कुठल्या सेवा संकेतस्थळांच्या बटना बघावयास मिळतात. त्यामध्ये वेगवेगळे Widgets – म्हणजे उदा. Blog वाचण्याकरिता कोण कुठून आले, सध्या जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यातून तुमचा Blog पाहिला जातोय इ. कार्यक्रम आणि इतर संकेतस्थळांच्या थेट Links वापरलेल्या आपल्याला पाहायला मिळते.

याच धर्तीवर “माझे स्पंदन” चे चिन्ह आता तयार आहे. “माझे स्पंदन” चे Widget मिळवण्यासाठी खालील Source Code चा वापर करा.

<a href="https://mazespandan.wordpress.com" 
target="_blank" 
title="माझे स्पंदन - तुझ्यातल्या माझ्या मनाचे…">
<img alt="माझे स्पंदन - तुझ्यातल्या माझ्या मनाचे…" 
src="https://mazespandan.files.wordpress.com/2014/08/spandan_logo1.png" 
style="border:0;"/>
</a>

“माझे स्पंदन” च्या Widget च्या संदर्भात काही समस्या असल्यास आम्हाला त्या mazespandan@gmail.com यावर पाठवा.

Advertisements